दिल्लीच्या मरकज मधून ८ जण जव्हार मध्ये परतले; सर्वांना केले क्वारन्टाईन!
दिल्लीतील निजामुद्दीन येथे तब्लीकी समाजाच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले जव्हार मधील ८ जण जव्हारला परतले त्यांना शहराच्या मध्यवस्तीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ८ जणांमध्ये १ व १६ वर्षांच्या मुलांचा देखील समावेश आहे. वादग्रस्त ठरलेल्या कार्यक्र…